Friday, May 13, 2016

प्रस्तावना

नमस्कार शिक्षक बंधू भगिनी,
२१ व्या शतकाच्या शैक्षणिक गरजांना अनुसरून देशभरात विविध प्रयोग राबवले जात आहेत ते अतिशय स्तुत्य आहेत असेच म्हणावे लागेल.बदलत्या काळाची पावले वेळीच ओळखून आपले जिल्हा परिषद शाळांमध्ये अध्यापनाचे पवित्र कार्य करीत असलेले हजारो शिक्षक बांधव अगदी संगणक अभियंत्याला लाजवील असे तंत्र स्नेही कार्य करीत आहेत .ऑफ लाईन एप्प्स निर्मिती,स्वतःची वेब साईट निर्मिती,शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती,शैक्षणिक ब्लॉग निर्मिती अशा सर्व क्षेत्रात आपले शिक्षक आघाडीवर आहेत.
या सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन मी "आदर्श शाळा जि प शाळा" नावाचा शैक्षणिक ब्लॉग निर्मिती करत आहे.या ब्लॉग ची लिंक पुढीलप्रमाणे

pruthvirajwaghade.blogspot.in

अपेक्षा आहेच आपनास माझा ब्लॉग नक्कीच आवडेल .


- आपलाच एक तंत्रस्नेही बांधव
पृथ्वीराज वाघाडे
जि प प्रा शा करजगाव
ता नेवासा जि अहमदनगर 
९९७५३४३२८१